Aamir Khan: आमिर खान अडकला चेन्नईच्या वादळात, साऊथ अभिनेता आला मदतीला धावून

South actor came to the aid of Aamir Khan who was caught in the cyclone in Chennai

Chennai Cyclone Updates Aamir Khan: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या तीव्र चक्रीवादळामुळे चेन्नईमधील दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय.

बदललेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईला फटका बसला. चेन्नईसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.

अशातच एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे, चेन्नईच्या पूरजन्य परिस्थितीत प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सुद्धा अडकलाय. त्याच्या मदतीला विष्णु विशाल हा साऊथ अभिनेता धावून आलाय.

Leave a comment

top 5 wallpaper The 5 Countries with the Highest Average Salaries Beautiful Birds Top 5 Visa Fre country for Indian 5 World largest Snaake